राज्य सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे.यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

WRD Jalsampada Vibhag Bharti 2023: जलसंपदा विभागात ४ हजार ४९७ पदांची महाभरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
संस्था – महाराष्ट्र जलसंपदा विभाग
Water Resource Department Maharashtra Recruitment 2023
पदाचे नाव
 – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).
एकूण पदे – 4497 पदे.
शैक्षणिक पात्रता – पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू झाल्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
वयोमर्यादा – लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज फी –
● खुला प्रवर्ग – १००० रुपये.
● मागासवर्गीय – ९०० रुपये.
राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज
अधिकृत वेबसाईट –
wrd.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी –
https://wrd.maharashtra.gov.in/
PDF जाहिरात बघा –
https://drive.google.com/file/d/1Yv_LCh0eUjkgAHS0At5xZqi-rklxBIyJ/view?usp=drivesdk


उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, चुकीची कागदपत्रे आढळल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता


Jalsampada Vibhag Bharti 2023:


WRD Maharashtra Bharti 2023

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25 हजार 500 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत त्यांना सरकारी नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्तेदेखील दिला जाणार आहे


इतका पगार मिळेल :


वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
आरेखक – 29,200/- ते 92,300/-
सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-